Liver Damage Symptoms : लिव्हर नुकसानीची ही प्रमुख ५ लक्षणे माहिती आहेत का?

Anuradha Vipat

संकेत 

लिव्हर निकामी होऊ लागल्यास शरीर खालील ५ प्रमुख संकेत देते, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

Liver Damage Symptoms | Agrowon

त्वचा

त्वचा आणि डोळे पिवळे होणे हे लिव्हर खराब होण्याचे सर्वात स्पष्ट लक्षण आहे.

Liver Damage Symptoms | Agrowon

पोटात सूज आणि दुखणे

लिव्हर नीट काम करत नसेल तर पोटाच्या खालच्या भागात पाणी साचू लागते, ज्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते आणि सतत वेदना होतात

Liver Damage Symptoms | Agrowon

पायांना आणि घोट्यांना सूज

लिव्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडते. यामुळे पाय, पंजे आणि घोट्यांना सूज येऊ लागते 

Liver Damage Symptoms | Agrowon

त्वचेला सतत खाज

रक्तातील पित्त क्षारांचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचेला तीव्र खाज सुटू शकते.

Liver Damage Symptoms | Agrowon

 गडद रंगाची लघवी

लघवीचा रंग सतत गडद पिवळा किंवा चहाच्या रंगासारखा असेल आणि विनाकारण खूप थकवा जाणवणे.

Liver Damage Symptoms | Agrowon

जखमा

त्वचेवर निळे डाग किंवा जखमा लवकर होणे.

Liver Damage Symptoms | Agrowon

Effects Of Late Sleep : उशीरा झोपल्याने शरीर लवकर म्हातारे होते का?

Effects Of Late Sleep | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...