Anuradha Vipat
तुमच्या स्किन टोननुसार योग्य लिपस्टिक निवडल्यास तुमचा चेहरा अधिक उजळ आणि उठावदार दिसतो.
फिकट गुलाबी , कोरल , पीच आणि गडद लाल रंग तुमच्यावर खूप छान दिसतात.
या स्किन टोनवर बेरी , माऊव्ह, रोझ पिंक आणि वाईन कलर उठून दिसतात
चॉकलेट ब्राऊन , प्लम , गडद बेरी आणि मरून रंग तुमच्यावर अतिशय रॉयल दिसतात.
जर तुमच्या मनगटातील नसा हिरव्या दिसत असतील, तर पिवळसर किंवा सोनेरी छटा असलेली लिपस्टिक निवडा
जर नसा निळ्या दिसत असतील, तर निळ्या किंवा जांभळ्या बेसची लिपस्टिक निवडा
लिपस्टिक खरेदी करताना ती हातावर लावण्यापेक्षा बोटांच्या टोकावर लावून तपासा.