Anuradha Vipat
शिळा भात खाण्याऐवजी ताजा भात खाल्लेला चांगला असतो.शिळा भात खाण्याचे काही तोटे आहेत.
शिळ्या भातामध्ये बेसिलस सेरेस नावाचा बॅक्टेरिया वाढू शकतो, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.
शिळा भात पचनासाठी जड असतो, ज्यामुळे अपचन आणि ऍसिडिटीसारख्या समस्या होऊ शकतात.
शिळ्या भातातील बॅक्टेरियामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
शिळा भात वारंवार खाल्ल्यास आतड्यांमध्ये संसर्ग देखील उद्भवू शकतात
जर भात शिल्लक राहिलाच, तर तो लगेच थंड करून फ्रीजमध्ये ठेवा.
शिळा भात पुन्हा गरम करताना, तो व्यवस्थित गरम करा.