Lifestyle Tips : दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने राहण्यासाठी काही सोप्या टिप्स

Anuradha Vipat

पुरेशी झोप

दिवसभर उत्साही आणि जागे राहण्यासाठी रोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.

Lifestyle Tips | Agrowon

नियमित व्यायाम

दिवसभर उत्साही आणि जागे राहण्यासाठी रोज सकाळी उठून योगा किंवा व्यायाम करा.

Lifestyle Tips | Agrowon

समतोल आहार

दिवसभर उत्साही आणि जागे राहण्यासाठी फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या.

Lifestyle Tips | Agrowon

हायड्रेटेड राहा

दिवसभर उत्साही आणि जागे राहण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.

Lifestyle Tips | agrowon

सूर्यप्रकाशात वेळ घालवा

दिवसभर उत्साही आणि जागे राहण्यासाठी सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवल्यास ऊर्जा वाढते

Lifestyle Tips | Agrowon

टेक्नोलॉजीचा कमी वापर

दिवसभर उत्साही आणि जागे राहण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल आणि laptopt चा वापर टाळा.

Lifestyle Tips | agrowon

गरम शॉवर

दिवसभर उत्साही आणि जागे राहण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम शॉवर घेतल्याने ताजेतवाने वाटते.

Lifestyle Tips | agrowon

Neurological Disorders In Newborn : अशी असतात नवजात बालकांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लक्षणे

Neurological Disorders In Newborn | agrowon
येथे क्लिक करा