Anuradha Vipat
वयाच्या विसाव्या वर्षांत आपण भविष्याची पायाभरणी करत असतो. मुलींनी वयाची २५ वर्षे ओलांडण्यापूर्वी खालील चुका टाळणे आवश्यक आहे.
या वयात चयापचय चांगले असल्याने अनेक मुली जंक फूड खातात किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष करतात.
भविष्यातील PCOD/PCOS किंवा हार्मोनल समस्या टाळण्यासाठी आतापासूनच सकस आहार आणि व्यायामाची सवय लावा.
वयाच्या २५ वर्षापूर्वी गुंतवणुकीचे प्राथमिक ज्ञान मिळवणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियामुळे आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांच्या 'परफेक्ट' फोटोंशी करतो.
अनेकदा एखाद्या नात्यात मुली स्वतःचे करिअर किंवा छंद बाजूला ठेवतात.
२५ नंतर त्वचेतील लवचिकता कमी होऊ लागते, त्यामुळे आतापासूनच योग्य स्किनकेअर रूटीन पाळा.