Good Luck Signs : हे ७ संकेत दिसले तर समजा तुमच्या घरात येणार आहे बरकत

Anuradha Vipat

सुख-समृद्धी आणि बरकत 

धार्मिक शास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, घरात सुख-समृद्धी आणि बरकत येण्यापूर्वी निसर्ग आपल्याला काही संकेत देतो.

Good Luck Signs | agrowon

चिमण्यांचे घरटे

जर तुमच्या घरात चिमण्यांनी स्वतःहून घरटे बनवले, तर ते अत्यंत शुभ मानले जाते.

Good Luck Signs | Agrowon

काळ्या मुंग्या

घरात अचानक काळ्या मुंग्यांचा घोळका दिसणे हे धनलाभाचे प्रतीक मानले जाते.

Good Luck Signs | agrowon

 अंगणात गाईचे येणे

 जर एखादी गाय तुमच्या घराच्या दारात येऊन हंबरली किंवा तिथे येऊन उभी राहिली, तर ते घरात सौभाग्य येण्याचे लक्षण आहे.

Good Luck Signs | agrowon

नारळाला कोंब

देवघरातील नारळाला कोंब येणे हे लक्ष्मीच्या कृपेचा आणि वंशवृद्धीचा मोठा संकेत आहे

Good Luck Signs | agrowon

घरात फुलपाखरांचे येणे

अचानक घरात रंगीबेरंगी फुलपाखरे दिसू लागली, तर समजून जा की तुमच्या आयुष्यात काहीतरी आनंदी आणि सकारात्मक घडणार आहे.

Good Luck Signs | agrowon

पहाटे शंखनाद

जर तुम्हाला पहाटेच्या वेळी मंदिरातून येणारा शंखाचा किंवा घंटेचा आवाज ऐकू आला, तर ती ईश्वरी कृपा मानली जाते.

Good Luck Signs | agrowon

Coconut Sprouts : देवघरातील नारळाला कोंब आला तर काय करावं?

Coconut Sprouts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...