White Discharge : पांढरे पाणी जाणे बंद होईल कायमचे! जाणून घ्यासोपे घरगुती आयुर्वेदिक उपाय

Anuradha Vipat

'श्वेतप्रदर'

स्त्रियांमध्ये पांढरे पाणी जाणे याला आयुर्वेदात 'श्वेतप्रदर' म्हटले जाते.

White Discharge | Agrowon

आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय

जर हा त्रास जास्त प्रमाणात असेल, दुर्गंधी येत असेल किंवा खाज सुटत असेल, तर खालील आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात.

White Discharge | Agrowon

मेथीचे पाणी

२ चमचे मेथीदाणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून अर्धे करा, गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या.

White Discharge | agrowon

आवळा पावडर

आवळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि इन्फेक्शन कमी करणारे गुणधर्म असतात.

White Discharge | agrowon

तांदुळाचे पाणी

तांदूळ धुताना निघणारे पहिले पाणी फेकून न देता, त्यात थोडे मध घालून प्यायल्याने पांढऱ्या पाण्याचा त्रास लवकर कमी होतो.

White Discharge | agrowon

जिऱ्याचे पाणी

१ चमचा जिरे १ ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी गाळून थंड झाल्यावर दिवसातून दोन वेळा प्या. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

White Discharge | agrowon

कोरफड

रोज सकाळी रिकाम्या पोटी १-२ चमचे कोरफडीचा ताजा रस प्यायल्याने गर्भाशयाचे आरोग्य सुधारते आणि पांढरे पाणी जाणे थांबते.

White Discharge | agrowon

Fast Food Culture : जंक फूडची आवड की आजारांना आमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Fast Food Culture | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...