Roshan Talape
मीठाच्या पाण्यात आंघोळ केल्याने त्वचा स्वच्छ होते, ताण कमी होतो आणि शरीराला अनेक फायदे मिळतात.
रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि त्वचा तजेलदार राहण्यासाठी मीठाच्या पाण्यात आंघोळ करणे फायदेशीर ठरते.
त्वचेवर असणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरते.
त्वचेवरील घाण आणि मृत त्वचा कण बाहेर काढण्यासाठी मीठाचा वापर केला जातो.
तणाव आणि थकवा कमी करण्यासाठी मीठाच्या पाण्याने आंघोळ केली जाते.
स्नायू दुखणे किंवा वेदना असल्यास मीठाच्या पाण्याने आंघोळ करणे उपयुक्त ठरते.
तसेच मीठाचा वापर शरीरावरील सूज आणि जळजळ कमी करण्यात मदत करतो.
मीठाच्या पाण्यात आंघोळ ही सोपी आणि स्वस्त घरगुती चिकित्सा आहे.