Anuradha Vipat
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे आहे.
लिंबू पाणी पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.
लिंबू पाणी प्यायल्याने शरीर पुरेसे हायड्रेट राहते, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते
लिंबू पाणी चयापचय क्रिया वाढवते आणि भूक कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
लिंबू पाणी त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त आहे.
लिंबू पाण्यातील सायट्रिक ऍसिड किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते
लिंबू पाणी रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यास मदत करते.