Anuradha Vipat
आरोग्यतज्ञांच्या मते लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लिंबू पाण्यात कॅलरी कमी असते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
लिंबू पाण्यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात.
लिंबू पाण्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते
लिंबू पाण्यामुळे पोट साफ होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात.
वजन कमी करण्यासाठी लिंबू पाण्यासोबतचं संतुलित आहार आणि नियमित व्यायाम देखील आवश्यक आहे.
जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने दात आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.