Anuradha Vipat
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर करू शकता
लिंबाच्या सालीत असलेले पेक्टिन आणि पॉलीफेनोल्स चरबी जाळण्यास मदत करतात
लिंबाच्या सालीत असलेले औषधी गुणधर्म पचन सुधारतात.
लिंबाच्या सालीचा आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा चहा बनवू शकता
लिंबाच्या सालीमुळे वजन कमी होण्यास आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
लिंबूवर्गीय फळांचा आहारात जास्त समाविष्ट करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते
लिंबाच्या सालीमुळे भूक नियंत्रित राहते ज्यामुळे वजन व्यवस्थापनात मदत होते.