Anuradha Vipat
मध हा एक पौष्टिक पदार्थ आहे. मध आरोग्यासाठी एक प्रकारचे वरदानचं आहे.
मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऊर्जा देतात
मधामध्ये असलेले प्रीबायोटिक गुणधर्म आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करतात.
मध सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गापासून बचाव करतो
मधाचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
मधाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
मधामध्ये कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन आणि कॉपर सारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.