sandeep Shirguppe
लिंबू व्यतिरिक्त त्याची पाने देखील खूप फायदेशीर आहेत, लिंबाच्या पानांचे अनेक फायदे आहोत.
लिंबाची पाने रोज चघळल्याने तणाव कमी होतो. लिंबाच्या पानांमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात.
लिंबाच्या पानांमध्येही व्हिटॅमिन सी आढळते, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.
लिंबाची पाने चघळल्याने तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो.
लिंबाची पाने रोज चघळल्याने डोकेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
एका वैज्ञानिक संशोधनात असे म्हटले गेले आहे की लिंबाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट प्रभाव असतात.
अस्वस्थता असेल तेव्हा लिंबाची पाने वापरता येतात. एनसीबीआयने याबाबत संशोधन केले आहे.
लिंबूच्या पानाच्या तेलाचा अरोमा थेरपीसाठी उपयोग केला जातो. यामुळे तणाव कमी होतो.