Leg Pain In Children : लहान मुलांचे पाय रात्री दुखत असतील म्हणजे असू शकतो हा संकेत

Anuradha Vipat

विशिष्ट संकेत

लहान मुलांचे पाय रात्री दुखणे ही एक सामान्य समस्या असली तरी त्यामागे काही विशिष्ट संकेत असू शकतात.

Leg Pain In Children | agrowon

ग्रोईंग पेन्स

३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलं दिवसभराच्या धावपळीमुळे आणि खेळण्यामुळे रात्रीच्या वेळी मांड्या, गुडघ्यांच्या मागे किंवा पोटऱ्यांमध्ये स्नायूंचे पेटके किंवा वेदना जाणवतात.

Leg Pain In Children | agrowon

पोषक तत्वांची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन डी, कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असल्यास हाडे आणि स्नायू कमकुवत होतात ज्यामुळे रात्री पाय दुखू शकतात.

Leg Pain In Children | agrowon

शरीरातील पाण्याचे प्रमाण

मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किंवा खनिजांची पातळी खालावल्यास स्नायूंना पेटके येतात.

Leg Pain In Children | agrowon

वेदना

दिवसभर सायकलिंग, उड्या मारणे किंवा जास्त शारीरिक हालचाल केल्याने स्नायू थकतात आणि विश्रांती घेताना वेदना सुरू होतात.

Leg Pain In Children | agrowon

मसाज 

मुलांच्या पायांना मसाज करा किंवा कोमट पाण्याने आंघोळ घाला.

Leg Pain In Children | agrowon

पाणी आणि सकस आहार

आपल्या लहान मुलांना भरपूर पाणी आणि सकस आहार द्या.

Leg Pain In Children | agrowon

Skin Care Tips : स्किन केअर करताना कोणती काळजी घ्यावी?

Skin Care Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...