Anuradha Vipat
लसूण हे कांद्याच्या प्रजातीतील एक कंदमूळ आहे
लसणाला स्वयंपाकात आणि औषधोपचारात वापरले जाते.
चला तर मग आज आपण जाणून घेऊयात लसूण सोलण्याची साधी सोपी ट्रिक.
लसणाच्या पाकळ्यांवर गरम पाणी घाला यामुळे लसणाची साल लगेच निघते.
तुम्ही लसणाच्या पाकळ्या दाबून किंवा चाकूच्या सपाट बाजूने चेपून त्यांची साल सहजपणे काढू शकता.
लसणाच्या पाकळ्या मायक्रोवेव्हमध्ये २० सेकंद गरम केल्यावर त्यांची साल सहज सुटते.
लसूण सोलण्यासाठी खूप कमी मेहनत आणि वेळ लागतो.