Anuradha Vipat
मन तृप्त करणारा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध गरम करावे
एका भांड्यात पाणी घ्या आणि ते उकळायला ठेवा.
पाणी उकळल्यावर त्यात आले, वेलची किंवा दालचिनीचे घाला.
चहा पावडरचा एक चमचा घाला आणि ते पाण्यात मिसळा
चहा अधिक चवदार बनवण्यासाठी दूध घाला.
तुमच्या आवडीनुसार साखर घाला आणि चहा चांगला उकळू द्या.
आता खमंग असा तयार चहा गाळणीने गाळून घ्या आणि कपमध्ये ओता