Farmer Study Tour: सरकारकडून विदेशी अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना संधी! जाणून घ्या माहिती?

Roshan Talape

अभ्यास दौऱ्याची सुवर्णसंधी

पात्र शेतकऱ्यांसाठी २०२५-२६ मध्ये देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

A golden opportunity for a study tour | Agrowon

अर्जाची अंतिम तारीख

इच्छुक शेतकऱ्यांनी ३० जुलैपूर्वी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा.

Application deadline | Agrowon

सोडत काढण्याची प्रक्रिया

प्राप्त अर्जांपैकी ४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय समितीकडून सोडत काढली जाणार आहे.

Lottery Process | Agrowon

मूलभूत पात्रता निकष

उमेदवार स्वतः शेतकरी असावा, शेती उत्पन्नाचे मुख्य साधन असावे व फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

Basic Eligibility Criteria | Agrowon

वय आणि प्रकृतीचे निकष

शेतकऱ्याचे वय किमान २५ वर्ष असावे व तो तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.

Age and Health Criteria | Agrowon

पासपोर्ट आणि कुटुंब मर्यादा

शेतकऱ्याजवळ वैध पासपोर्ट असावा व एका कुटुंबातील फक्त एक व्यक्ती पात्र ठरेल.

Passport and Family Limits | Agrowon

व्यावसायिक अटी

शेतकरी कोणत्याही शासकीय, खासगी किंवा व्यावसायिक नोकरीत नसावा, याची स्वयंघोषणा आवश्यक आहे.

Terms and Conditions | Agrowon

अनुदानाचे लाभ

शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी एकूण खर्चाच्या ५०% किंवा कमाल १ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल.

Benefits of the Grant | Agrowon

Monsoon Diet Tips: पावसाळ्यात 'हे' अन्नपदार्थ खाणे टाळा; नाहीतर आरोग्य बिघडेल!

अधिक माहितीसाठी...