Roshan Talape
हे पाणी यकृताची कार्यक्षमता वाढवते व शरीरातील उष्णता कमी करते.
कोथिंबिरीचे पाणी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते.
यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.
उन्हाळ्यात दररोज कोथिंबिरीचे पाणी पिणे ही एक आरोग्यदायी सवय ठरते.
या पाण्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते आणि पोटातील गॅस कमी करते.
कोथिंबिरीचे पाणी शरीराला नैसर्गिक थंडावा देते व उष्माघातापासून बचाव करते.
कोथिंबिरीतील जीवनसत्त्वे त्वचेला ताजेपणा व नैसर्गिक उजळपणा देतात.
हे पाणी लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त असून मूत्रविकार दूर राहण्यास मदत होते.