Laxmi Puja Sahitya : लक्ष्मी पूजन साहित्य: पूजेच्या ताटात या गोष्टी असणे आहे अत्यंत आवश्यक!

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेचे ताट समृद्ध आणि शास्त्रोक्त असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

Laxmi Puja Sahitya | agrowon

पवित्र वस्तू

लक्ष्मी पूजनाच्या ताटात प्रामुख्याने पाच घटक आणि देवीला आकर्षित करणाऱ्या पवित्र वस्तू असणे आवश्यक आहे.

Laxmi Puja Sahitya | agrowon

कुंकू आणि हळद

देवीच्या पूजेची सुरुवात करण्यासाठी आणि तिला टिळा लावण्यासाठी. पूजेत अखंड तांदळाला खूप महत्त्व आहे. तांदूळ हळदीत रंगवून घ्यावेत.

Laxmi Puja Sahitya | agrowon

गुलाल आणि अष्टगंध

पूजेची शुभ्रता आणि सुगंध वाढवण्यासाठी. चंदनाची उटी (किंवा पावडर): शांतता आणि समाधानाचे प्रतीक म्हणून.

Laxmi Puja Sahitya | agrowon

कलश किंवा तांब्या

तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्यात स्वच्छ पाणी आणि त्यात एक नाणे, सुपारी व अक्षता टाकाव्यात.

Laxmi Puja Sahitya | agrowon

सुपारी आणि बदाम

गणपती आणि कुबेर देवतेचे प्रतीक म्हणून स्थापनेसाठी. खोबरे किंवा सुका मेवा: गणपती आणि लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी.

Laxmi Puja Sahitya | agrowon

तुपाचा दिवा

ताटाच्या उजव्या बाजूला ठेवण्यासाठी .धूप किंवा अगरबत्ती: वातावरणात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी. कापूर: पूजेच्या शेवटी आरती करण्यासाठी.

Laxmi Puja Sahitya | agrowon

Laxmi Puja Vidhi : लक्ष्मीपूजन विधी : घरच्या घरी सोप्या पद्धतीने अशी करा लक्ष्मी पूजा

Laxmi Puja Vidhi | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...