Laxmi Puja Special Rangoli : घराची शोभा वाढवणाऱ्या आकर्षक आणि पारंपारिक रांगोळी आयडियाज

Anuradha Vipat

जुनी परंपरा

दिवाळीत देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर आणि मुख्य दारापाशी सुंदर रांगोळी काढण्याची जुनी परंपरा आहे.

Laxmi Puja Special Rangoli | agrowon

लक्ष्मीची पावले आणि चरण रांगोळी

महालक्ष्मीचे घरात आगमन व्हावे यासाठी दारापासून घराच्या आत येणारी देवीची पावले (पादुका) काढणे अत्यंत शुभ मानले जाते.

Laxmi Puja Special Rangoli | agrowon

कमळाच्या फुलांच्या रांगोळी

कमळ हे देवी लक्ष्मीचे लाडके आसन आहे, त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कमळाची रांगोळी काढण्याला विशेष महत्त्व आहे.

Laxmi Puja Special Rangoli | agrowon

संस्कार भारती रांगोळी

मोठ्या अंगणासाठी किंवा हॉलमध्ये काढण्यासाठी संस्कार भारती डिझाईन्स खूपच उठून दिसतात.

Laxmi Puja Special Rangoli | agrowon

फुलांची रांगोळी

सध्या इको-फ्रेंडली फुलांच्या रांगोळीची प्रचंड क्रेझ आहे. ही दिसायला अतिशय रॉयल आणि सुवासिक असते.

Laxmi Puja Special Rangoli | agrowon

दिव्यांचा वापर

रांगोळी पूर्ण झाल्यावर त्याच्या बॉर्डरवर आणि मध्यभागी लहान पणती किंवा तेलकट दिवे लावा. यामुळे रात्री रांगोळी खूप सुंदर चमकते.

Laxmi Puja Special Rangoli | agrowon

रंगांची निवड

लक्ष्मी पूजनासाठी लाल, गुलाबी, पिवळा, आणि हिरवा यांसारखे उठावदार आणि शुभ रंग वापरा.

Laxmi Puja Special Rangoli | agrowon

Laxmi Puja Sahitya : लक्ष्मी पूजन साहित्य: पूजेच्या ताटात या गोष्टी असणे आहे अत्यंत आवश्यक!

Laxmi Puja Sahitya | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...