Laxmi Puja 2026 : लक्ष्मीपूजन २०२६: जाणून घ्या लक्ष्मीपूजनाची तारीख आणि अचूक शुभ मुहूर्त

Anuradha Vipat

लक्ष्मीपूजन

दिवाळीचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे 'लक्ष्मीपूजन'.

Laxmi Puja 2026 | agrowon

मनोभावे पूजा

या दिवशी संध्याकाळी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता माता महालक्ष्मी, बुद्धीचा दाता भगवान गणेश आणि धनाचा राजा कुबेर देव यांची मनोभावे पूजा केली जाते.

Laxmi Puja 2026 | agrowon

साजरी

यंदा पंचांगानुसार कार्तिक अमावस्या तिथीच्या बदलामुळे रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण देशभरात लक्ष्मीपूजन साजरी केली जाईल.

Laxmi Puja 2026 | agrowon

लक्ष्मीपूजन २०२६ तिथी आणि वेळ

लक्ष्मीपूजन तारीख: रविवार, ८ नोव्हेंबर २०२६

कार्तिक अमावस्या प्रारंभ: ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:२७ वाजता

कार्तिक अमावस्या समाप्ती: ९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२:३१ वाजता

Laxmi Puja 2026 | agrowon

लक्ष्मीपूजनाचे सर्वात शुभ मुहूर्त

शास्त्रात प्रदोष काळ आणि स्थिर लग्नात (वृषभ लग्न) केलेली लक्ष्मी पूजा अत्यंत फलदायी आणि घरात लक्ष्मीला स्थिर ठेवणारी मानली जाते .

Laxmi Puja 2026 | agrowon

सर्वसाधारण शुभ मुहूर्त

प्रदोष काळ संध्याकाळी ०५:५४ ते रात्री ०७:५० पर्यंत (अवधी: १ तास ५६ मिनिटे)

वृषभ काळ (स्थिर लग्न) मुहूर्त: संध्याकाळी ०५:५४ ते रात्री ०७:५० पर्यंत

Laxmi Puja 2026 | agrowon

व्यापारी वर्ग / चोपडा (वही) पूजन मुहूर्त

दुपारी ०१:२६ ते दुपारी ०२:५४ पर्यंत (कुंभ लग्न - ऑफिस आणि दुकानासाठी उत्तम).

निशिता काळ (मध्यरात्रीची पूजा): रात्री ११:३९ ते मध्यरात्री १२:३१ (९ नोव्हेंबर) पर्यंत

प्रदोष काळ वेळ: संध्याकाळी ०५:३१ ते रात्री ०८:०९ पर्यंत

Laxmi Puja 2026 | agrowon

Coconut Ladoo : दिवाळी स्पेशल: बिना खवा, बिना पाक; फक्त १० मिनिटांत बनवा ओल्या नारळाचे मऊ लाडू

Coconut Ladoo | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...