Lavender Oil Benefits : केस गळती होईल कायमची बंद; लांब आणि दाट केसांसाठी वापरून पहा 'लॅव्हेंडर ऑइल'!

Anuradha Vipat

लॅव्हेंडर ऑइल

केस वाढवण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी लॅव्हेंडर ऑइल हा एक अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो.

Lavender Oil Benefits | Agrowon

केसांची वाढ

लॅव्हेंडर ऑइलहे तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन नवीन केसांची वाढ करण्यास मदत करते.

Lavender Oil Benefits | agrowon

केसांच्या वाढीला गती

लॅव्हेंडर ऑइल डोक्याच्या त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि नवीन केस वेगाने वाढतात.

Lavender Oil Benefits | Agrowon

केस गळती रोखते

हे तेल केसांची मुळे घट्ट आणि मजबूत करते, ज्यामुळे केस तुटण्याचे आणि गळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.

Lavender Oil Benefits | agrowon

कोंडा आणि खाज

यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे डोक्यातील कोंडा साफ करतात आणि त्वचेचे इन्फेक्शन बरे करतात.

Lavender Oil Benefits | Agrowon

मानसिक तणाव

तणाव हे केस गळण्याचे सर्वात मोठे कारण आहे. लॅव्हेंडर ऑइलचा सुगंधी प्रभाव मानसिक ताण कमी करून केसांचे आरोग्य सुधारतो.

Lavender Oil Benefits | Agrowon

'एसेन्शियल ऑइल'

लॅव्हेंडर ऑइल हे एक 'एसेन्शियल ऑइल' आहे, त्यामुळे ते कधीही थेट केसांवर लावू नये.

Lavender Oil Benefits | agrowon

Rose Benefits : गुलाबाचे फूल: आरोग्य, सौंदर्य आणि आयुर्वेदाचा अनोखा संगम

Rose Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...