Rose Benefits : गुलाबाचे फूल: आरोग्य, सौंदर्य आणि आयुर्वेदाचा अनोखा संगम

Anuradha Vipat

औषधी वनस्पती

गुलाबाचे फूल केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून आरोग्यासाठी औषधी वनस्पती मानली जाते.

Rose Benefits | Agrowon

उपचार

आयुर्वेदात गुलाबाचा वापर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

Rose Benefits | Agrowon

त्वचेसाठी वरदान

गुलाब पाणी त्वचेचा पीएच स्तर संतुलित ठेवते. हे चेहऱ्यावरील मुरुम, डाग आणि जळजळ कमी करून नैसर्गिक चमक आणते.

Rose Benefits | Agrowon

मानसिक तणाव

गुलाबाचा सुगंध मन शांत करतो. याच्या तेलाचा वापर अरोमाथेरपीमध्ये तणाव, चिंता आणि अनिद्रा या समस्या दूर करण्यासाठी होतो.

Rose Benefits | Agrowon

पचनक्रिया

गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला 'गुलकंद' शरीराला थंडावा देतो. यामुळे ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Rose Benefits | Agrowon

वजन

गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा शरीरातील चयापचय वाढवतो. हा चहा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

Rose Benefits | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

Rose Benefits | Agrowon

Vastu For Debt : डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतोय? 'या' वास्तू टिप्समुळे दूर होईल दारिद्र्य आणि पैशांची चणचण

Vastu For Debt | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...