Deepak Bhandigare
गावठाण हद्दीपासूनच्या २०० मीटरच्या परिघीय क्षेत्रातील जमिनी आता ‘डीम्ड एनए’ (अकृषिक)
या निर्णयाची राज्यात पहिल्यांदा अंमलबजावणी कोल्हापुरात झाली आहे
यामुळे बाराशे गावांतील ६० हजार गट नंबर ‘डीम्ड एनए’ (Deemed NA) होणार
‘डीम्ड एनए’च्या निर्णयामुळे ग्रामस्थांना गावठाणापासून २०० मीटरच्या आत पक्की घरे बांधता येणार
आता थेट ‘डीम्ड एनए’ सनद मिळणार असून, कर्ज मिळणे सोपे होईल
जमिनीचे व्यवहार अत्यंत पारदर्शक होतील
बिगरशेती परवान्यासाठी विविध ना हरकत दाखले (NOC) आणि नगररचना विभागाचा अभिप्राय घेण्याची अट रद्द
आता ‘विना अर्ज’ आणि ‘विना शुल्क मोजणी’मुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार