Lakshmi Wealth Plants : लक्ष्मी प्राप्तीसाठी सोमवारी लावा 'ही' झाडे

Anuradha Vipat

लक्ष्मी

ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट झाडे घरामध्ये लावल्यास लक्ष्मी आकर्षित होते आणि आर्थिक स्थिती सुधारते

Lakshmi Wealth Plants | agrowon

विशेष झाडे

सोमवार हा भगवान शंकराचा दिवस असला तरी लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष झाडे लावणे शुभ मानले जाते.

Lakshmi Wealth Plants | Agrowon

तुळस

दररोज तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

Lakshmi Wealth Plants | Agrowon

मनी प्लांट

मनी प्लांट लावल्याने आर्थिक चणचण दूर होते.

Lakshmi Wealth Plants | agrowon

शमीचे झाड

शमीचे रोप घरात लावल्याने घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही आणि संपत्ती वाढते.

Lakshmi Wealth Plants | agrowon

बेलपत्र

लक्ष्मी प्राप्तीसाठी सोमवारी बेलपत्राचे झाड लावणे शुभ मानले जाते

Lakshmi Wealth Plants | agrowon

केळीचे झाड

सोमवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी मातेची कृपा होते.

Lakshmi Wealth Plants | Agrowon

Winter Millet Benefits : हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे जबरदस्त फायदे

Winter Millet Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...