Anuradha Vipat
लक्ष्मीपूजन दिवाळीतील सर्वात महत्त्वाची पूजा आणि सण आहे. धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही गोष्टी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याची किंवा चांदीची खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात नवीन भांडी आणणे शुभ मानले जाते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.
अनेक लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री यंत्र खरेदी करून त्याची पूजा करतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीच्या नवीन मूर्ती आणणे शुभ असते.