Lakshmi Pujan Rangoli Designs : लक्ष्मीपूजनासाठी रांगोळीचे खास डिझाईन

Anuradha Vipat

महत्त्वाची पूजा

लक्ष्मीपूजन दिवाळीतील सर्वात महत्त्वाची पूजा आहे. लक्ष्मीपूजनला दिवाळीत विशेष महत्व आहे.

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon

रांगोळी

आज आपण लक्ष्मीपूजनासाठी रांगोळीचे सुंदर आणि खास डिझाइन पाहणार आहोत. लक्ष्मीपूजनासाठी रांगोळी काढणे हे विशेष मानले जाते.

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon

महालक्ष्मीची पाऊले

लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी महालक्ष्मीची पाऊले काढणे शुभ मानले जाते.

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon

फुलांची रांगोळी

दिवाळीत फुलांच्या रांगोळ्या खूप लोकप्रिय आहेत. फुलांच्या रांगोळीमुळे घर अधिक सुंदर दिसेल.

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon

मोर किंवा फुलांची नक्षी

मोर किंवा फुलांच्या नक्षीची रांगोळी काढणे देखील खूप आकर्षक आणि सुंदर दिसते.

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon

कलश आणि स्वस्तिक

घराच्या दारात कलश आणि स्वस्तिकचे डिझाइन काढणे खूप शुभ मानले जाते. 

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon

कमळाचे फूल

कमळाच्या पाकळ्यांच्या आकारात रांगोळी काढा. आणि त्याच्या मध्यभागी दिवा ठेवा. 

Lakshmi Pujan Rangoli Designs | agrowon

Lakshmi Pujan : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय खरेदी करावे?

Lakshmi Pujan | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...