Lakshmi Blessings : स्वत:मध्ये हे बदल केल्यास होते लक्ष्मी प्रसन्न

Anuradha Vipat

देवी लक्ष्मी

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपण आपल्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल केले तर धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Lakshmi Blessings | agrowon

स्वच्छता

रोज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करा. लक्ष्मीला अस्वच्छ जागी राहणे आवडत नाही.

Lakshmi Blessings | agrowon

महिलांचा आदर

घरात आणि समाजात महिलांचा आदर करा. ज्या घरात स्त्रियांचा मान राखला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.

Lakshmi Blessings | Agrowon

मोठ्यांचा आशीर्वाद

रोज सकाळी उठून घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.

Lakshmi Blessings | agrowon

पूजा-अर्चा

रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावा आणि देवांची पूजा करा.

Lakshmi Blessings | agrowon

तुळशीची पूजा

घरात तुळशीचे रोपटे लावा आणि रोज सायंकाळी तिथे दिवा लावा.

Lakshmi Blessings | Agrowon

बचत

अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीची सवय लावा. लक्ष्मीला शिस्तप्रिय लोक आवडतात.

Lakshmi Blessings | Agrowon

Women Chronic Stress : स्त्रिया दीर्घकाळ तणावात राहिल्यास काय होत?

Women Chronic Stress | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....