Kurti Fashion Trends : जीन्सवर नेहमीचे टॉप्स घालण्यापेक्षा अशा हटके कुर्ती नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

हटके आणि स्टायलिश

जीन्सवर नेहमीचे टॉप्स घालून कंटाळा आला असेल, तर 'इंडो-वेस्टर्न' लूकसाठी काही हटके आणि स्टायलिश कुर्ती नक्की ट्राय करा.

Kurti Fashion Trends | agrowon

शर्ट-स्टाईल कुर्ती

या कुर्ती कॉलर नेक आणि बटण-डाऊन पॅटर्नमध्ये असतात. त्या जीन्सवर घातल्यास प्रोफेशनल तसेच ट्रेंडी लूक देतात.

Kurti Fashion Trends | agrowon

असिमेट्रिकल कुर्ती

या कुर्तीची हेमलाईन सरळ नसून पुढे-मागे किंवा तिरकस असते. यामुळे तुमच्या लूकला एक वेगळा 'ड्रॅमॅटिक' टच मिळतो.

Kurti Fashion Trends | agrowon

ए-लाईन कुर्ती

वरच्या बाजूला फिटिंग आणि कमरेपासून खाली घेरदार असणाऱ्या या कुर्ती क्लासिक आणि स्टायलिश दिसतात.

Kurti Fashion Trends | agrowon

हाय-लो कुर्ती

या कुर्ती पुढच्या बाजूने छोट्या आणि मागच्या बाजूने लांब असतात. जीन्ससोबत ही स्टाईल खूप छान दिसते.

Kurti Fashion Trends | agrowon

साइड स्लिट कुर्ती

या कुर्तीच्या दोन्ही बाजूंना कट असतो. हा पॅटर्न तुमच्या जीन्सला हायलाइट करतो.

Kurti Fashion Trends | agrowon

जॅकेट स्टाईल कुर्ती

काही कुर्तीवर इनबिल्ट जॅकेट किंवा श्रग दिलेले असते. यामुळे तुम्हाला 'लेअर्ड' लूक मिळतो

Kurti Fashion Trends | agrowon

Horoscope 19 February 2026 : शिवजयंती असल्याने आजचा दिवस आहे विशेष महत्त्वाचा

Horoscope 19 February 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...