Korean Skincare Routine : घरच्या घरी कोरियन स्किनकेअर कसे करावे? पाहा टिप्स

Anuradha Vipat

प्रसिद्ध

कोरियन स्किनकेअर रुटीन जगभरात त्याच्या 'ग्लास स्किन' साठी अत्यंत प्रसिद्ध आहे.

Korean Skincare Routine | agrowon

ऑईल-बेस्ड क्लिंजर

कोरियन रुटीनची सुरुवात 'डबल क्लिंजिंग'ने होते. हे चेहऱ्यावरील मेकअप, सनस्क्रीन आणि अतिरिक्त तेल सहज स्वच्छ करते.

Korean Skincare Routine | agrowon

वॉटर-बेस्ड क्लिंजर

ऑईल क्लिंजिंगनंतर नेहमीच्या फोमिंग किंवा जेल फेसवॉशने चेहरा पुन्हा धुवावा.

Korean Skincare Routine | agrowon

एक्सफोलिएटर

यासाठी सौम्य स्क्रब किंवा केमिकल एक्सफोलिएटर वापरावे.

Korean Skincare Routine | agrowon

टोनर

कोरियन टोनर हे अल्कोहोलमुक्त आणि अत्यंत हायड्रेटिंग असतात.

Korean Skincare Routine | agrowon

एसेन्स

हा टोनर आणि सिरममधील एक पातळ द्रव पदार्थ असतो. हे त्वचेच्या आतपर्यंत मुरून पेशींना पोषण देते आणि त्वचा मऊ बनवते.

Korean Skincare Routine | agrowon

सिरम किंवा अ‍ॅम्प्युल

तुमच्या त्वचेच्या समस्येनुसार योग्य सिरम निवडा. यामध्ये व्हिटॅमिन सी, नियासिनमाइड किंवा हायलुरोनिक अ‍ॅसिड सारखे घटक असतात.

Korean Skincare Routine | agrowon

Horoscope 5 June 2026 : आजचा दिवस 'या' राशींसाठी असणार अत्यंत फलदायी

Horoscope 5 June 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...