Korean Shirts Fashion : जीन्स वर ट्राय करा हटके असे 'हे' कोरियन शर्ट

Anuradha Vipat

ट्रेंड

जीन्सवर कोरियन स्टाईलचे शर्ट्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. सध्या 'ओव्हरसाईज्ड' आणि 'पफ स्लीव्हज' असलेले शर्ट्स खूप हटके लुक देतात.

Korean Shirts Fashion | agrowon

ओव्हरसाईज्ड बटन-डाउन शर्ट्स

हे शर्ट्स सैल असतात आणि अतिशय कम्फर्टेबल लुक देतात

Korean Shirts Fashion | agrowon

पफ स्लीव्हज ब्लाउज

ज्यांना थोडा फेमिनाइन आणि स्टायलिश लुक हवा आहे, त्यांच्यासाठी फुग्याचे हात असलेले शर्ट्स उत्तम आहेत.

Korean Shirts Fashion | agrowon

चेक्स आणि स्ट्राइप्ड शर्ट्स

क्लासिक कोरियन लुकसाठी निळ्या किंवा पांढऱ्या जीन्सवर पेस्टल रंगाचे चेक्स असलेले शर्ट्स खूप उठून दिसतात.

Korean Shirts Fashion | agrowon

कॉलर आणि रफल शर्ट्स

मोठ्या कॉलरचे किंवा रफल्स असलेले शर्ट्स विंटेज कोरियन व्हायब देतात

Korean Shirts Fashion | agrowon

पोलो कॉलर टी-शर्ट

पोलो कॉलर टी-शर्ट हे कॅज्युअल लूकसाठी एकदम योग्य आहेत.

Korean Shirts Fashion | agrowon

अर्गाइल पॅटर्न स्वेटर

विंटेज आणि स्टायलिश लूकसाठी हा पर्याय उत्तम आहे, जो शर्टवर लेयरिंग करूनही घालता येतो.

Korean Shirts Fashion | agrowon

Mug Dhirde Recipe : सकाळच्या नाशत्याला एकदा नक्की ट्राय करा मुगाच्या डाळीचे धिरडे

Mug Dhirde Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...