Kolhapuri Chapples : जगात भारी कोल्हापुरी चप्पल, Gi टॅगमुळे परदेशातही हिट

Swapnil Shinde

कोल्हापुरीचा थाट

भारतात चामड्यापासून अनेक चप्पल बनवल्या जातात, पण कोल्हापुरी चप्पलचा थाट काही वेगळाच आहे.

Kolhapuri Chapples | Agrowon

ठिकठिकाणी तयार

सध्या कोल्हापुरी चप्पल ही फक्त कोल्हापुरातच नाही तर अनेक ठिकाणी तयार केल्या जाऊ लागल्या आहेत.

Kolhapuri Chapples | Agrowon

जगभरात क्रेझ

कोल्हापुरी चप्पलची जगभरात क्रेझ आहे. त्यामुळे त्या खूप सामान्य झाल्या आणि लोकांना सहज उपलब्ध झाल्या.

Kolhapuri Chapples | Agrowon

जीआय टॅग

पण आता असे होणार नाही. कारण पेटंट, डिझाईन आणि ट्रेड मार्क्सच्या महासंचालकांनी कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी जीआय टॅग दिला आहे.

Kolhapuri Chapples | Agrowon

भौगोलिक ठिकाण

जीआय टॅग ही उत्पानाचे भौगोलिक ठिकाण दर्शवण्यासाठी वापरले जाते. एखाद्या उत्पादनाला किंवा पदार्थाला जीआय टॅग मिळाल्यास दुसरे कोणी त्याची नक्कल करु शकत नाही.

Kolhapuri Chapples | Agrowon

एमआयपीईएल प्रदर्शन

महाराष्ट्र सरकारने इटलीमधील मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल ठेवल्या आहेत.

Kolhapuri Chapples | Agrowon

निर्यात वाढली

सध्या कोल्हापुरी चप्पल यूरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये निर्यात केली जाते. वाहतुकीची सोय चांगली असल्यानं देशभर चप्पल पाठवला जातो.

Kolhapuri Chapples | Agrowon
ganapati-bappa | Agrowon
आणखी पहा...