Airport Kolhapur : सांस्कृतिक वारसा दर्शविणारे कोल्हापूरचे नवीन विमानतळ असे असेल

sandeep Shirguppe

कोल्हापूर विमानतळ

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्त पार पडले.

Airport Kolhapur | agrowon

राजाराम महाराज

कोल्हापूर विमानतळाची स्थापना राजाराम महाराजांनी १९३९ मध्ये केली, यानंतर कित्येक वर्षांनी या विमानतळाचे विस्तारीकरण आणि नाईट लाँडींग सुविधा देण्यात आली आहे.

Airport Kolhapur | agrowon

रात्रीची हवाई सफर

कोल्हापूर विमानतळावर रात्रीची हवाई सेवा सुरु केल्याने कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढली आहे.

Airport Kolhapur | agrowon

टर्मिनल भवन

कोल्हापूर विमानतळाचे टर्मिनल भवन स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.

Airport Kolhapur | agrowon

कोल्हापूरचा वारसा

कोल्हापूर शहरातील महाराजांच्या राजवाड्यात वापरल्या जाणाऱ्या वास्तू किंवा नवीन राजवाडा, भवानी मंडप इत्यादी वारसा आहेत.

Airport Kolhapur | agrowon

कलाकृतींचे दर्शन

टर्मिनल भवनाच्या आत बसवलेल्या कलाकृती कोल्हापूर शहरातील समृद्ध कला, स्थापत्य आणि संस्कृतीचे वैभव दर्शवतात.

Airport Kolhapur | agrowon

पर्यटकांना माहिती

पर्यटकांना या ठिकाणाची जाणीव करून देण्यासाठी संस्कृती, परंपरा, विविध पर्यटनस्थळांची चित्रे, चर्मकला, कोल्हापुरी साजच्या कलाकृ‌ती प्रदर्शित केल्या आहेत.

Airport Kolhapur | agrowon

धावपट्टीचा विस्तार

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार १३७० ते १७८० मीटरचा आहे, ०३ पार्किंग वे (1 A-320+2 ATR-72 प्रकारच्या विमानांसाठी आहे.

Airport Kolhapur | agrowon

५ लाख प्रवाशी क्षमता

नवीन टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ३९०० चौ.मी असून तासी प्रवाशी क्षमता ५०० आहे. वार्षिक क्षमता ५ लाख प्रवाशी आहे.

Airport Kolhapur | agrowon

उद्योगाला चालना

कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील कापड, चांदी, कोल्हापुरी चप्पल, गूळ या उद्योगांना चालना मिळणार आहे.

Airport Kolhapur | agrowon