sandeep Shirguppe
सकाळी एक ग्लास थंड दुधाचं सेवन केल्यास दिवसभर शारीरिक उर्जा मिळते.गार दुधाचे फायदे
गार दूध प्यायल्याने अॅसिडिटी, लठ्ठपणा, वेळा-वेळा भूक लागणे हे लहान-लहान आजार दूर होऊ शकता.
गार दूध नियमीत पिल्याने तुमची एनर्जी पुन्हा येईल आणि मसल्स बळकटी होण्यासाठी प्रोटीन देखील मिळेल.
कोमट दूध प्यायल्याने झोप येते, कारण या दुधामध्ये अमीनो अॅसिड ट्रिप्टोफान असते.
गार दुधात प्रोटीन असल्यामुळे गार दूध प्यायल्याने झोप कमी होते तसेच पचन शक्ती वाढते.
गार दूध प्यायल्याने वजन, स्किन, अॅक्टीव्हनेस होतो यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
दिवसभर तुमचे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी थंड दूध चांगल आहे.
सकाळी एक ग्लास थंड दुधाचं सेवन केल्यास दिवसभर शारीरिक उर्जा मिळते.