Benefits of Honey : अमृताच्या बरोबरीचे आहे मध! जाणून घ्या उपयोग आणि फायदे

Aslam Abdul Shanedivan

औषधी गुणधर्मांनी युक्त

आयुर्वेदात मध हे अमृताच्या बरोबरीचे मानले गेले असून ते औषधी गुणधर्मांनी युक्त आहे

Benefits of Honey | Agrowon

कफ, पित्त व हिक्का यांचा नाश

आयुर्वेदानुसार तुरट, चवीला गोड, उग्र व अल्प असणारा मध कफ, पित्त, तहान आणि हिक्का यांचा नाश करणारे आहे

Benefits of Honey | Agrowon

नवा मध

नवा मध शरीराला बळ देण्यासह कफ आणि डोकेदुखी दूर करण्यास मदत करतो

Benefits of Honey | Agrowon

जुना मध

तर जुना मध बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणापासून मुक्त होण्यास मदत करतो.

Benefits of Honey | Agrowon

खोकल्याचं औषध

खोकल्यासाठी मध हे एक खात्रीशीर औषध असून दिवसातून एकदा किंवा दोनदा मधाचे सेवन केल्यास खोकला कमी होतो

Benefits of Honey | Agrowon

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

सारखे आजारी पडणाऱ्यांसाठी मधाचे सेवन चांगला उपाय असून मध रोगांशी लढण्याची शक्ती वाढते.

Benefits of Honey | Agrowon

जे खाल्ले जाते ते पचवते

मध पचनशक्ती वाढवून अन्न पचवण्यास मदत करते. यामुळे जे खाल्ल ते नीट पचण्यास मदत मिळते

Benefits of Honey | Agrowon

Fertilizer Management : अन्नद्रव्यांचा योग्य वापर होण्यासाठी कोणती काळजी घ्याल?