Milk Powder : पावडरचे दूध पिताय वेळीच ओळखा धोका

sandeep Shirguppe

दूध पावडर

ज्या ठिकाणी ताजं दूध मिळणं कठीण असतं त्या ठिकाणी अशावेळी पॅकबंद बॉक्समधील ही दुधाची पावडर अनेकांना उपयोगी पडते.

Milk Powder | agrowon

दूध पावडर दुष्परिणाम

चहामध्ये दूधाऐवजी दूध पावडरचा एक चमचा देखील भरपूर होते. परंतु याचे या आरोग्यावर वेगळे परिणाम दिसून येतात.

Milk Powder | agrowon

ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल

दूध पावडरमध्ये जास्तप्रमाणात ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल असते. ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल हा पदार्थ थोडा चिकट असतो.

Milk Powder | agrowon

आतड्यांना त्रास

यामुळे लगेचच आपल्या आतड्यांना चिकटतो. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालत नाही.

Milk Powder | agrowon

चव आणि पोषक तत्व

लहान मुलांना पावडर युक्त दूध दिल्यास त्यांना चव न आवडल्याने ते पावडरचं दूध पिण्यास नकार देतात.

Milk Powder | agrowon

स्वस्त

महागडं दूध ज्या किंमतीला मिळतं त्याच्या निम्म्या किंमतीत तुम्ही मिल्क पावडरचा एक बॉक्स खरेदील करू शकता.

Milk Powder | agrowon

अनेक दिवस प्रक्रीया

दूध पावडरवर बरेच दिवस प्रक्रीया करून तयार केलं जातं यामुळे ताज्या दुधातील जिवनसत्वे पावडर दुधात कमी मिळतात.

Milk Powder | agrowon