Gold Silver Rate : सोन्या चांदीची ऐन सनासुदीत का होतेय वाढ?

sandeep Shirguppe

सोने चांदीचा नवा उच्चांक

ऐन सनासुदीच्या काळातच सोने आणि चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठल्याने सामान्यांना सोने चांदी खरेदी करणे अवघड झाले आहे.

Gold Silver Rate | agrowon

कमी वजनाचे दागिने

सध्या कमी बजेटमध्ये बसणाऱ्या कमी वजनाच्या दागिन्यांना ग्राहक वर्गाची अधिक पसंती आहे.

Gold Silver Rate | agrowon

सुरक्षित पर्याय

सोन्याचे दर वाढत असले तरी गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून सोने चांदीकडे पाहिले जाते.

Gold Silver Rate | agrowon

सोन्याला पसंती

सोने आज वाढले असले तरी पुढे आणखी वाढ होणार असते. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याला सर्वाधिक पसंती देत आहेत.

Gold Silver Rate | agrowon

सहा महिन्यात १५ हजार दर

मागच्या सहा महिन्यांत सोन्याच्या दरात १५ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Silver Rate | agrowon

तज्ज्ञ म्हणतात

सराफ व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपातीची शक्यता, तसेच जगात सुरू असलेली युद्धे याचा परिणाम आहे.

Gold Silver Rate | agrowon

चीनची गुंतवणूक वाढली

चिनी सरकार आणि चिनी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

Gold Silver Rate | agrowon

निवडणुकांचा परिणाम

भारतात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे.

Gold Silver Rate | agrowon

भारतीय रुपयात घसरण

भारतीय रुपयात होणारी घसरण सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरत आहे.

Gold Silver Rate | agrowon