Black Tea Benefits : 'ब्लॅक टी'चे आरोग्यदायी फायदे ऐकून कराल दुधाच्या चहाला बाय बाय

Mahesh Gaikwad

सकाळचा चहा

चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, असे आपण म्हणतो. भारतासारख्या देशात प्रत्येक घरातील दिवसाची सुरूवात ही सकाळच्या चहाने होते.

Black Tea Benefits | Agrowon

कामाचा ताण

कामाच्या धबडग्यातून आलेला थकवा आणि ताणतणाव घालविण्यासाठी अनेकजण चहा पितात.

Black Tea Benefits | Agrowon

चहा शौकीन

केवळ भारतातच नाही, तर जगभरात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बऱ्याच जणांना दुधाचा चहा प्यायला आवडते. दुधाचा चहा आरोग्यासाठी हानिकारक मानला जातो.

Black Tea Benefits | Agrowon

ब्लॅक टी

त्यामुळे अनेकजण चहामध्ये दूध न घालता चहा पितात. अशा चहाला काळा चहा म्हणजेच ब्लॅक टी असे म्हणतात. यामुळे आरोग्याला फायदाही होतो.

Black Tea Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

ब्लॅक टीमध्ये फ्लेवेनॉयड्स एलडीएल असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

Black Tea Benefits | Agrowon

पचनशक्ती

ब्लॅक टीमध्ये असणारा टेनिन हा घटक तुमची पचनशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतो.

Black Tea Benefits | Agrowon

तणाव कमी होतो.

काळ्या चहामुळे मेंदूच्या पेशी मजबूत होतात आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते.

Black Tea Benefits | Agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

याशिवाय काळा चहा त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वेचेचा अॅलर्जीपासून बचाव होतो. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Black Tea Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....