Ghee Benefits : नाभीमध्ये तूप लावण्याचे आरोग्यादायी फायदे घ्या जाणून

Team Agrowon

आयुर्वेदीक उपचार

अनेकजण छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्यांसाठी घरगुती उपचारांना प्राधान्य देतात. त्यातही आपल्याकडे प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो.

Ghee Benefits | Agrowon

आयुर्वेदीक औषधी

आयुर्वेदीक उपचार पध्दतीमध्ये औषधांची मिश्रणे, चाटण बनविण्यासाठी देशी तुपाचा वापर केला जातो.

Ghee Benefits | Agrowon

तुपाचे फायदे

आयुर्वेदीक उपचार पध्दतीमध्ये तुपाचे अनेक फायदे आहेत. नाभीमध्ये तूप लावण्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये फायदा होतो.

Ghee Benefits | Agrowon

शरीराचा केंद्रबिंदू

नाभी हा शरीराचा केंद्रबिंदू असून त्याच्याशी शरीरारतील अनेक नसा जोडलेल्या असतात.

Ghee Benefits | Agrowon

मासिक पाळीच्या वेदना

तसेच महिलांना मासिक पाळीमध्ये होण्याऱ्या वेदनांपासून आराम पडण्यासाठी नाभीमध्ये तूप लावल्याने फायदा होतो.

Ghee Benefits | Agrowon

बध्दकोष्ठता

झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तूप लावल्यास पचनक्रिया सुधारते. तसेच बध्दकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.

Ghee Benefits | Agrowon

सांधेदुखी

याशिवाय तसेच सांधेदुखीचा त्रास असल्यास नाभीमध्ये तूप लावावे, यामुळे दुखणे कमी होवून आराम पडतो.

Ghee Benefits | Agrowon