Deodorants Side Effect : परफ्यूम, डिओ वापरताय जाणून घ्या, घातक परिणाम

sandeep Shirguppe

परफ्यूम डिओ घातक

आजकाल प्रत्येक व्यक्ती शरीराला घामामुळे येणारी दुर्गंध घालवण्यासाठी परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर केला जातो.

Deodorants Side Effect | agrowon

अनेक कंपन्या

बाजारात अनेक कंपनींचे परफ्यूम मिळतात. पण दररोज परफ्यूम किंवा डिओ वापरण्याचे बरेच दुष्परिणाम आहेत.

Deodorants Side Effect | agrowon

स्कीनवर समस्या

परफ्यूमच्या रोजच्या वापराने स्कीनसंबंधी समस्या आणि स्कीनवर रॅशेस येऊन खाजेच्या समस्या होऊ शकतात.

Deodorants Side Effect | agrowon

श्वसनास त्रास

परफ्यूमच्या रोजच्या वापरामुळे श्वासासंबंधी समस्याही निर्माण होऊ शकतात.

Deodorants Side Effect | agrowon

सेंट्रल नर्व्हसवर प्रभाव

परफ्यूम आणि डिओमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूरो टॉक्सिन असतात, जे थेट सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर प्रभाव होऊ शकतो.

Deodorants Side Effect | agrowon

अल्जायमर

रोज परफ्यूमचा वापर केल्याने अल्जायमरसारखा गंभीर आजारही होण्याची शक्यता अधिक असते.

Deodorants Side Effect | agrowon

असंतुलित हार्मोन्स

परफ्यूम वापरल्याने शरीरातील हार्मोन्सवरही प्रभाव होऊन शकतो, केमिकल्समुळे हार्मोन्स असंतुलित होतात

Deodorants Side Effect | agrowon

अनेक समस्या

असंतुलित हार्मोन्समुळे महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Deodorants Side Effect | agrowon