Ridge Gourd Benefits : पाणीदार दोडका खा आणि आजार पळवा

sandeep Shirguppe

दोडका खाण्याचे फायदे

आपल्या रोजच्या आहारातील दोडका महत्वाची भाजी म्हणून ओळखली जाते. दरम्यान दोडक्यामध्ये पाण्यासोबतच अनेक पोषक तत्व असतात.

Ridge Gourd Benefits | agrowon

दोडक्यात अनेक व्हिटॅमिन्स

दोडक्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन Vitamin ए, बी, सी आणि अँटीऑक्सिडंट असतात.

Ridge Gourd Benefits | agrowon

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करण्यासाठी दोडका अनेक प्रकारे मदत करू शकतो. यामुळे मोटाबोलिक रेट कमी होण्यास मदत होते ज्यामुळे शरिरातील फॅट्स कमी होतात.

Ridge Gourd Benefits | agrowon

दोडक्यात भरपूर पाणी

दोडक्यात भरपूर पाणी असल्याने वजन कमी करण्यासाठी दोडक्याचा ज्यूसही पिल्यास तुम्हाला फायदे होऊ शकतात.

Ridge Gourd Benefits | agrowon

मधुमेहींसाठी गुणकारी

दोडक्याच्या सेवनामुळे चयापचय जलद होतं तसचं मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

Ridge Gourd Benefits | agrowon

बद्धकोष्ठते गुणकारी

दोडका हे दुधी, पडवल याचं परिवारातील भाजी असल्याने याच पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. तसचं सॅल्यूलोज नावाच फायबर मुबलक प्रमाणात आढळत.

Ridge Gourd Benefits | agrowon

पोटाच्या आजारांवर उपाय

पोटाचे आजार दूर करण्यासाठी दोडक्याच्या ज्यूसचं सेवन करतात. यासाठी एक ग्लास दोडक्याच्या ज्यूसमध्ये थोडं मध मिसळून तुम्ही सेवन केल्यास पोटाचे आजार कमी होतात.

Ridge Gourd Benefits | agrowon

अॅनिमियावर उपचार

दोडक्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आढळतं. त्यामुळेच या भाजीतं नियमित सेवन केल्यास रक्ताच्या कमतरतेमुळ्या होणाऱ्या अॅनिमियावर मात करणं शक्य आहे.

Ridge Gourd Benefits | agrowon
zendu flower | agrowon
आणखी पाहा...