Millet Cultivation : ओळखा भरडधान्य लागवडीचे फायदे

Team Agrowon

कमी कालावधी, कमी देखभाल व खर्चात शाश्‍वत उत्पादन.

Millet Cultivation | Agrowon

अन्न, पोषणसुरक्षेसह पशुचारा व शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची क्षमता.

Millet Cultivation | Agrowon

ग्लुटेन मुक्त, कमी ग्लायसेमिक इंडेक्स, तंतुमय, प्रथिनांनी समृद्ध.

Millet Cultivation | Agrowon

दुष्काळ,, थंडी, किडी-रोग आदी प्रतिकूल परिस्‍थितीत प्रतिकारक वा तग धरून राहण्याची क्षमता.

Millet Cultivation | Agrowon

नाचणी पूर्वी खरिपात व्हायची. आता उन्हाळी लागवड यशस्वी होत आहे.

Millet Cultivation | Agrowon

बर्टी, वरई खरिपासह रब्बीत चांगले उत्पादन देऊ शकतात. यांत्रिकीकरण, मूल्यवर्धनाची जोड मिळाल्यास या पिकांना आघाडी घेणे शक्य.

Millet Cultivation | Agrowon

Neem, basil and honey : स्वच्छ चेहरा हवा असेल तर लावा 'हा' फेस मास्क