Neem, basil and honey : स्वच्छ चेहरा हवा असेल तर लावा 'हा' फेस मास्क

Aslam Abdul Shanedivan

चेहऱ्यावर डाग

चेहऱ्यावर डाग असतील तर ते घालवण्यासाठी अनेक जन धडपड करतात

Neem, basil and honey | Agrowon

फेस मास्क

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी विविध फेस पॅक किंवा फेस मास्कचा वापर केला जातो

Neem, basil and honey | Agrowon

कडुलिंब, तुळस आणि मध

नैसर्गिकरीत्या स्वच्छ आणि तजेलदार चेहऱ्यासाठी कडुलिंब, तुळस आणि मधाच्या मदतीने फेस मास्क तयार करू शकता

Neem, basil and honey | Agrowon

गुणधर्मांनी समृद्ध

कडुलिंब, तुळस आणि मध हे अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असते

Neem, basil and honey | Agrowon

काय होतो परिणाम

कडुलिंब आणि तुळशीमुळे तुमची त्वचा स्वच्छ होते. तर मधामुळे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यात मदत मिळते

Neem, basil and honey | Agrowon

फेस मास्क करण्याची पद्धत

या फेसपॅकसाठी कडुलिंब पावडर, तुळशी पावडर आणि मधाचा प्रत्येकी चमचा घ्या. यात गरजेनुसार गुलाबपाणी वापरा. चांगले मिक्स करून तो अप्लाय करा. सुमारे १५ ते २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवून टाका.

Neem, basil and honey | Agrowon

Fruit Production : देशात फळांच्या उत्पादनात कोणतं राज्य अव्वल ; महाराष्ट्राचा नंबर कितवा?