sandeep Shirguppe
आरोग्यासाठी लसूण फार फायदेशीर असतो. दुपारी जेवणापूर्वी लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत.
लसूणमध्ये एलिसिन नावाचं एक सल्फर कंपाउंड असतं. लसूण एक प्रकारचे फाइटोकेमिकल सुद्धा आहे.
दुपारच्या जेवणानंतर जळजळ आणि अॅसिडीटी सारख्या समस्या सुद्धा दूर करण्यासाठी लसूण खाणे योग्य आहे.
लसणाला अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल, अँटी-परजीवी आणि अँटी-फंगल, अँटी-मोल्ड असे देखील म्हटले जाते.
लसूण आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करते. तसेच शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते.
लसूण खाल्याने आपले शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती आधीपेक्षा आणखी चांगली होते.
ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला होतो त्यांनी लसूणचे सूप प्यायले पाहिजे.
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी देखील आहारात लसूण खाण्यास सुरुवात केली पाहिजे.