Team Agrowon
रात्री दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत. निद्रानाश ही समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वीच गरम दूध प्यावे.
गरम दूध पचण्यास हलके असते. त्यामुळे गरम दूध घेतल्याने पचनक्रिया सुधारते.
शरीरावर येणारी सूज आणि अतिसार या समस्या दूर राहते.
गरम दूध प्यायलामुळे शरीराचं आर्द्रतेपासून संरक्षण होतं.
थंडीच्या दिवसात चहा किंवा कॉफीचे सेवन गरम दूध फायद्याचं असतं.
सकाळच्या तुलनेत रात्री दूध प्यायल्याने अनेक हार्मोन्स इफेक्टिव्हली काम करतात.