Shenkaht : जाणून घ्या शेणखताचे फायदे

Team Agrowon

काही शेतकऱ्यांना वाटत शेतात शेणखत टाकल की झाल आता जमिनीला काही देण्याच गरज नाही पण तस नाही.

Shenkaht | Agrowon

रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण हे कमी असतं. पण शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थांच प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होत.

Shenkaht | Agrowon

थोडक्यात शेणखत हे भूसुधारक म्हणून काम करत. शेणखतामुळे जमिनीत ॲझेटोबॅक्‍टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू यासारखे अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जिवाणू वाढतात.

Shenkaht | Agrowon

तुम्ही जर नियमित शेणखताचा वापर करत असाल तर जमिनीत गांडुळांचही प्रमाण वाढत. पिकाच्या पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होते.

Shenkaht | Agrowon

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

Shenkaht | Agrowon

जमिनीच्या सामूमध्येही अपेक्षित बदल होतात.

Shenkaht | Agrowon

पण हे फायदे तेंव्हाच मिळतात जेंव्हा शेणखत व्यवस्थित कुजलेल असेल.

Shenkaht | Agrowon

कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताच तापमान वाढून जमिनीती मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा पिकाच्या मुळाला शॉक बसतो. त्यामुळे उत्पादनात घट येते.

Shenkaht