Bela Fruit Juice : रोज एक पेला प्या बेलाचा रस अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

बेलाचा रस

पिकलेल्या बेलाचा रस किंवा नुसता लगदा खाल्ल्याने कॉलरा आणि अतिसार बरा होण्यास मदत होते.

Bela Fruit Juice | agrowon

बेल फळ

बेल फळ हे जिवाणूविरोधी गुणधर्म असल्याने शिगेलोसिस नावाच्या संसर्गाशी प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त.

Bela Fruit Juice | agrowon

झाडाची साल

झाडाची साल आणि फांद्यांमध्ये असलेला सक्रिय घटक फेरोनिया गम हा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त.

Bela Fruit Juice | agrowon

रक्तातील साखर नियंत्रण

बेलचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने पेशींमधून रक्तप्रवाहात इन्सुलिनचे उत्पादन नियंत्रित करते.

Bela Fruit Juice | agrowon

अल्सरवर फायदे

पोटात अल्सर असलेल्या लोकांसाठी फायदेशीर, रेचक गुणधर्म आतडे स्वच्छ करण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.

Bela Fruit Juice | agrowon

बेलामध्ये जीवनसत्त्व

बेलामध्ये जीवनसत्त्व क हे भरपूर प्रमाणात असते. कानदुखी कमी करण्यासाठी हे फळ रामबाण उपाय आहे.

Bela Fruit Juice | agrowon

रक्त शुद्धीकरण

रक्त शुद्धीकरणासाठी बेल उपयुक्त आहे. रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी महत्त्वाचे.

Bela Fruit Juice | agrowon

दम्यावरील उपचार

शरीराला श्‍लेष्मापासून मुक्त होण्यास मदत करते. दम्यावरील उपचारांसाठी फायदेशीर.

Bela Fruit Juice | agrowon