Amla Eating Benefits : थकवा आहे मग आवळा खा अन् पाहा बदल

sandeep Shirguppe

आवळा का खावा

आपले केस गळतात किंवा आपल्या शरिरात व्हिटॅमिन सी कमी असेल तर वैद्यकीय सल्लागार सांगतात आवळा खावा तुम्हाला फायदे होतील.

Amla Eating Benefits | agrowon

आयुर्वेदात आवळ्याला महत्व

यामुळे आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्व आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळतात.

Amla Eating Benefits | agrowon

केसांची वाढ होण्यास मदत

यामुळे केसांसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर होते. रोज रिकाम्या पोटी आवळा खाणे किंवा त्याचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

Amla Eating Benefits | agrowon

पोट साफ राहण्यासाठी आवळा खा

आवळा खाल्ल्यानं पोट साफ राहण्यास, पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. अशक्तपणाही कमी होतो. मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी नियमित मोरावळा खावा.

Amla Eating Benefits | agrowon

हिरड्या मजबूत होण्यास मदत

हिरड्यांमधून रक्त येणे, तोंड येणे यांसारख्या आजारांवर आवळा औषध म्हणून खाल्ल्यास फायदा होतो.

Amla Eating Benefits | agrowon

स्मरणशक्तीस फायदा

आवळ्यामुळे स्मरणशक्ती आणि बुद्धी चांगली राहण्यास मदत होते.

Amla Eating Benefits | agrowon

आवळ्याची पावडर फायद्याची

मुलायम आणि लांब केसांसाठी आवळ्याची पावडर तेलात उकळून लावल्यास तुम्हाला नक्कीच परिणाम दिसून येतो.

Amla Eating Benefits | agrowon

आवळा कॅण्डी रोज खा

तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर रोज एक आवळा कॅण्डी, आवळा सुपारी तुम्ही खाऊ शकता.

Amla Eating Benefits | agrowon

हाडे मजबूत होण्यास मदत

हाडांच्या मजबुतीसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी तुम्ही कोमट पाण्यात आवळा पावडर घालून रोज सकाळी घ्यावी

Amla Eating Benefits | agrowon

रोज एक आवळ्याची फोड खा

रोज आवळ्याची एक फोड खायला हवी. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते.

Amla Eating Benefits | agrowon
M S Swaminathan | agrowon
आणखी पाहा...