M S Swaminathan : भारतात हरितक्रांती कशी झाली?, एमएस स्वामीनाथन यांचं योगदान काय होते?

Swapnil Shinde

हरित क्रांतीचे जनक

भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले.

M S Swaminathan | Agrowon

अन्न संकट

भारतात 1964-65 च्या आसपास अन्न संकट निर्माण झाले. तेव्हा अमेरिकेच्या लाल गहू खाण्यास भाग पाडले गेले.

M S Swaminathan | Agrowon

गव्हाच्या जाती विकसित

भारताने स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली गव्हाच्या दोन नवीन जाती विकसित केल्या.

M S Swaminathan | Agrowon

गव्हाच्या उत्पादनात वाढ

या दोन जातींमुळे भारताच्या गव्हाच्या उत्पादनात मोठी झेप होती. म्हणूनच या घटनेला आपण हरित क्रांती म्हणूनही ओळखतो.

M S Swaminathan | Agrowon

नॉर्मन बोरलॉग शेतात

जगातील हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग यांनाही स्वामीनाथन यांनी भारतातील शेतात आणले.

M S Swaminathan | Agrowon

स्वामीनाथन आयोग

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने 18 नोव्हेंबर 2004 रोजी एक आयोग स्थापन केला, जो नंतर स्वामीनाथन आयोगाच्या नावाने प्रसिद्ध झाला.

M S Swaminathan | Agrowon

पिकाला आधारभूत किमंत

आयोगाने दोन वर्षांत पाच अहवाल सरकारला सादर केले. ज्यामध्ये 201 शिफारसी होत्या. पण सर्वाधिक चर्चा झालेली शिफारस किमान आधारभूत किंमत (MSP)शी संबंधित होती.

M S Swaminathan | Agrowon
आणखी पहा...