Coconut Oil Benefits : नारळाच्या तेलाला आयुर्वेदात एवढं का महत्व?

sandeep Shirguppe

खोबरेल तेल

त्वचा सुंदर बनवण्यापासून ते जखम बरी करण्यासाठी ही नारळाचे तेल सक्षम असल्याचे आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे.

Coconut Oil Benefits | agrowon

बाळाची मालिश

नवजात बाळाला नारळाच्या तेलाने मालिश करणे त्याच्या शरीरासाठी चांगले आहे. मॉइश्चरायझर म्हणून काम करते.

Coconut Oil Benefits | agrowon

टाच बरी करण्यासाठी

जर तुमच्या टाचांना तडे गेले असतील तर खोबरेल तेल त्यांना बरे करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

Coconut Oil Benefits | agrowon

मेकअप रिमुव्हर

नारळ तेल एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. कापसाचा वापर करुन तुम्ही तुमचा मेकअप काढू शकता.

Coconut Oil Benefits | agrowon

स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी

गर्भधारणेनंतर स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी खोबरेल तेल हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Coconut Oil Benefits | agrowon

रोज एक चमचा

दररोज एक चमचा तेल घेऊन स्ट्रेच मार्कच्या भागावर मसाज केल्यास काही प्रमाणात फरक दिसू शकतो.

Coconut Oil Benefits | agrowon

फुटलेल्या ओठांसाठी

कोरडी त्वचा बरी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यापासून तुम्ही घरच्या घरी लिप बामही म्हणून वापरू शकता.

Coconut Oil Benefits | agrowon